संपादक प्रगल्भनायक

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कम्हसवडमहाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातच्या घशात घातल्याचा आरोप करत शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात सांगली जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आंदोलन...

दहिवडी येथे बाधित जमीनधारकांचे आंदोलनपुणे-बेंगलोर ग्रीन कॉरिडॉरमध्ये बाधित जमिनीच्या योग्य मोबदल्याची मागणीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कम्हसवड/दहिवडीपुणे- बेंगलोर ग्रीन फिल्ड या नियोजित केंद्रीय...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कमाळशिरसमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आवताडे साखर कारखाना मंगळवेढा येथे मोळीपूजन करण्यात आले.सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीशिवाजी विद्यापीठ अंतर्गत राजे रामराव महाविद्यालय जत येथे घेण्यात आलेल्या सांगली विभागीय मैदानी स्पर्धेत श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातील...

२३हजार ९००रुपयांचा माल जप्तप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कम्हसवडवरकुटे वरकुटे-मलवडी येथे दारुअड्ड्यावर छापा ता. माण येथे चव्हाणवस्ती येथील ओढ्याजवळ म्हसवड पोलीसांनी छापा टाकून...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कमाळशिरसमाळशिरस तालुक्याच्या 16 गावासाठी व फलटण खंडाळा भोर तालुक्यातील कायम दुष्काळी गावासाठी वरदान ठरलेल्या निरा देवधर प्रकल्पाच्या...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कम्हसवडम्हसवड पोलीसांनी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या व्यक्तिवर गुन्हा दाखल केला.याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, गुरुवार...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीदिघंची येथील बस स्टॅन्ड चौकातील पुतळ्याच्या फाउंडेशनला कारने धडक देऊन झालेल्या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली....

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतजत तालुक्यातील मेंढीगिरी येथे शेततळ्यात पाणी आणण्यासाठी गेलेल्या नवविवाहितेचा पाय घसरल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीपर महिलेशी अनैतिक संबंध व मुंबई येथील फ्लॅटचे पैसे भागवण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये अशी सतत...