

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
माळशिरस
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आवताडे साखर कारखाना मंगळवेढा येथे मोळीपूजन करण्यात आले.
सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर,खा.डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामीजी,आ.रामभाऊ सातपुते, आ.रणजितसिंह मोहिते पाटील, आ.समाधान आवताडे,आ.शहाजीबापू पाटील,आ. सुभाष देशमुख, माजी आ. प्रशांत परिचारक, अँड.राहुल लवटे – पाटील व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
आधार स्वयंसहाय्यता बचत गटाचा शतकमासपूर्ती समारंभ
मागण्या मान्य न झाल्यास धुराडे पेटू देणार नाही- जिल्हाध्यक्ष महेश खराडे
भीक मांगो आंदोलन!