सामाजिक

कोरोना व महापूर काळात केलेल्या कार्याची दखलअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क / जत :मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे महासंकट, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:पश्चिम महाराष्ट्रातील प्रसिद्ध जत येथील ग्रामदेवता यल्लमा देवी यात्रेत गरजू भाविकांना जागर फाउंडेशनच्या वतीने मोफत मास्क वाटप...

कविता यादवप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची:दिघंची-पांढरेवाडी येथील युवकांनी दै. तरुण भारतचे पत्रकार मुजू तांबोळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. पांढरेवाडी येथील...

पुरोगामी महाराष्ट्रातील जातीवादाचा बुरखा टराटरा फाडून समतेची कावड खांद्यावर घेऊन जाणारा नेता म्हणजे आम.गोपीचंद पडळकर : भाई शिवराम मासाळ यांचा...

लिंगायत समाजाच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा आंदोलन करु : अजित देविदास गुजरेऋषिकेश पाटीलप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ पिलीव:लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसह मुलभूत सेवा...

हौसी-गवसी-नवसी यांच्यासह व्यापारी,जतकरही नाराज!अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जतच्या श्री.यल्लमादेवी यात्रेकरिता प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केल्याने तसेच यात्रेत स्टाॅल, करमणूक ,कृषी प्रदर्शन...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:रामपूर फाटा ते रामपूर गावाला जोडणारा रस्‍त्‍यांवर खड्डेच दिसतात.यामुळे वाहनधारकदेखील त्रस्‍त झाले आहेत. रस्‍त्‍यावर पडलेल्या खड्ड्यांकडे प्रशासन...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:महिलांनी सक्षम व्हावे, त्यांचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ मोलाची भूमिका बजावत आहे, असे...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:अचकनहळळी (ता.जत) येथील वायरमन कै.लक्ष्मण तुकाराम कोळी यांच्या कुटुंबास विक्रम फौंडेशन जत,शिंदे परिवार व गावकरी यांचेवतीने २...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :जत तालुक्यातील प्रतापुर येथे घर जळाल्याची माहिती मिळाल्यानंतर चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती,श्री संत बागडेबाबा मानव मित्र...