
कविता यादव
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची:
दिघंची-पांढरेवाडी येथील युवकांनी दै. तरुण भारतचे पत्रकार मुजू तांबोळी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. पांढरेवाडी येथील दै.लोकमतचे पत्रकार अमोल काटे, पंकज बुरुंगे, नितीन काटे, मिलिंद बनसोडे, विशाल भुशारी हे पुढाकार घेऊन प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करीत आहेत.
यावेळी प्रगतशील बागायतदार सचिन मिसाळ, अजय बनसोडे, अक्षय पवार,सोमनाथ पवार,सिताराम भूशारी, अनिकेत भोसले, करण भुशारी, आदि उपस्थित होते.
पांढरेवाडीतील युवकांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केल्याने पत्रकार मुजू तांबोळी यांनी युवकांचे आभार मानले.

संबंधित बातम्या
प्रवीण बागड़े यांना माफसूचा उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार प्रदान
कुसमोड येथील कैलास घोंगडे या शेतकऱ्याच्या गाईवर तरसाच्या हल्लयात गाईचा मृत्यू
येळावीत रक्तदान शिबिरास युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद