क्राईम

घरफोडी,८ मोटर सायकल, २० तोळे सोने चोरी करणारी टोळी जेरबंदसदाशिवनगरच्या चोरीचा गुन्हा उघड;माळशिरस पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी! संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:सदाशिवनगर परिसरामध्ये पोलीस पेट्रोलिंग करत असताना पुरंदावडे पालखी मैदानात अवैद्यरित्या मांडूळाची तस्करी करणा-या तिघांना माळशिरस पोलिसांना अटक...

गावठी पिस्तुलसह चार गोळ्या जप्त;चौघांवर गुन्हा दाखल अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार व गुंड धनाजी नामदेव मोटे (वय 45...

नंदकुमार विभुतेमाडगुळे/ प्रतिनिधी:माडगुळे येथे आज मंगळवार दि. १५.९.२०२० रोजी दुपारी १२च्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेलेल्या सौ. स्नेहल ज्ञानेश्वर राक्षे (वय...

अनिल मदनेजत/ प्रतिनिधी: जत प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून श्रीकांत कृष्णा चंदनशिवे (वय ४६ रा. आंबेडकरनगर, कवठेमहंकाळ) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...

अनिल मदनेजत /प्रतिनिधी: जत तालुक्यातील वयोवृध्द महिलेवर अत्याचार केलेल्या आरोपीला तात्काल अटक करुन कठोर शिक्षा करावी,तसेच पिडीत महिलेला पोलिस संरक्षण...

सुभाष हाक्केकोसारी /प्रतिनिधी:जत तालुक्यातील कोसारी येथील एका युवकाने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही....

सुभाष मोरे,बुलढाणा/ प्रतिनिधी: बुलडाणा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. २६ एप्रिल, २०१९ रोजी...

मुख्तार मणियार/ औसा ,प्रतिनिधी: औसा तालुक्यातील उजनी येथील रोडवरील चार दुकाने अज्ञात  चोरट्यांनी फोडून एक लाख,३४ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल...

माळशिरस/ प्रतिनिधी : जळभावी घाटात ट्रक अ2डवून चालकास व त्याच्या साथीदारास मारहाण करून त्यांच्या जवळील रोख रक्कम रूपये वीस हजार...