क्राईम

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:इस्लामपूर येथील उत्पादन शुल्क निरीक्षक शहाजी आबा पाटील यास 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:सांगली,मिरज,कुपवाड शहर महानगरपालिकेचे उद्यान पर्यवेक्षक शिवप्रसाद अण्णासाहेब कोरे यास 75 हजार रुपये लाच स्वीकारल्यानंतर रंगेहात पकडले. सांगलीच्या लाचलुचपत...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:माळशिरस पोलिसांनी जळभावी येथे अवैधरीत्या वाळू वाहतूक करणा-या २ ट्रॅक्टरवर सापळा लावत १३ लाख,४० हजार रुपयांचा मुद्देमाल...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जत तालुक्यातील येळदरी येथे मालवाहतूक रिक्षा पलटी होऊन झालेल्या अपघातात आठ शेतमजूर महिला जखमी झाल्या आहेत. ही...

विवाहास नकार दिल्याने बनपुरी येथील घटनानरेंद्र दिक्षीतप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथील उत्तम महादेव चौगुले या शेतकरी पित्याने आपल्या...

डीवायएसपी निरज राजगुरु यांंची घटनास्थळी भेट संजय हुलगे :प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस: फोंडशिरस (ता. माळशिरस) येथील शेतकरी हनुमंत बाळू गोरे यांच्या...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दहिवडी:नरवणे ता. माण येथे वाळूच्या लिलावाच्या कारणावरून दोन सख्या चुलत भावांच्या दोन गटात बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जत तालुक्यातील उटगी येथे घडलेल्या घटनेत ग्रामपंचायत उटगीचे तंटामुक्त समितीचे सदस्य मल्लप्पा धुंडाप्पा केसगोंड (वय वर्षे 52)...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:जत तालुक्यातील दरीबडची येथील तलाठी विलास भरमा चव्हाण (वय ४८ वर्ष तलाठी, दरिबडची) यांना ५००/- रुपये...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत: जत तालुक्यातील आसंगीतुर्क येथे बेकायदेशीर एक लाख ८० हजार रुपयांचा बियर साठा जप्त करण्यात आला....