प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीआटपाडी येथील सोनारसिद्धनगर येथील माणगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गटाने आज नामनिर्देशन पत्रे माघार...
राजकीय
नंदकुमार विभुतेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कमाडगुळेनुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेले माडगुळे गावचे विठ्ठल महादेव गवळी यांचा आज...
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीसर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे संतोष पुजारी यांची निवड झाली...
नंदकुमार विभुतेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडी आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मित्र पक्षांसमवेत लढतीत भाजप व शिवसेना या दोन्ही गटांना...
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीभारतीय संविधान, भारतीयांचा " श्वास " आहे . हा श्वास संरक्षित, सुरक्षित, निर्धोकपणे सदैव चालला पाहीजेत. यासाठी सर्वांनी...
माजी आमदार आता नरम,पण माजी अध्यक्ष गरम!प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतसांगली कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत भाजपा अंतर्गत वाद संपण्याचे नाव घेत...
आज 'यांनी' भरले अर्ज! आजअखेर एकूण १६७ अर्ज दाखलप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीकृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी...
सर्वच १९ जागांवर विजयप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीशिक्षण सेवक सहकारी सोसायटी लिमिटेड सांगली या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी पुरोगामी पॅनलने सर्वच्या सर्व...
प्रगल्भनायक न्यूजआटपाडीआटपाडी तालुक्यात पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आटपाडी तालुक्याच्या वतीने सोमवारी शासकीय विश्रामगृहात पक्षात काम करु...
साळमळगेवाडीत सत्तांतर,सरपंचपदी वर्षाताई मासाळ विजयीअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतजत तालुक्यातील साळमळगेवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्तांतर झाले असून भाजप-काँग्रेस युतीला धक्का देत...
