आटपाडी मार्केट कमिटीत ९-९ चा समतोल

नंदकुमार विभुते
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी

आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मित्र पक्षांसमवेत लढतीत भाजप व शिवसेना या दोन्ही गटांना नऊ – नऊ असा समतोल कौल मतदारांनी दिला आहे.


कृषी पतसंस्था व बहुउद्देशीय पीक कर्ज वाटप करणाऱ्या संस्था शेतकरी मतदार संघ यामध्ये सर्वसाधारण गटातून
१) काटकर अमोल मनोहर 432 (विजयी)
२) खिलारी दिलीप रामचंद्र 423
३) गाढवे माणिक शंकर 430 (विजयी)
४) गायकवाड बापूसो उर्फ राहुल रामचंद्र 443 (विजयी)
५) गायकवाड भाऊसो भगवान 419
६) ढगे विशाल पोपट 420
७) देशमुख हणमंतराव धोंडीसो 425 (विजयी)
८) पाटील भगवान नामदेव 427 (विजयी)
९) पाटील वसंत सखाराम 414
१०) पुजारी संतोष मारुती 462 (विजयी)
११) लेंगरे वासुदेव मुरलीधर 412
१२) शेख सलिम उस्मान 423
१३) सरगर दादासाहेब जयवंत 424 (विजयी)
१४) होनराव नितिन उदय 410
मते मिळाली आहेत.
22 मते बाद झाली आहेत.


भटक्या विमुक्त जाती-जमाती गटातून
१) ढोबळे समाधान रामचंद्र 428
२) सरक सुनिल लक्ष्मण 445 (विजयी)
मते मिळाली आहेत.


इतर मागास प्रवर्ग गटातून
१) गवळी विठ्ठल महादेव 437 (विजयी)
२) भांगे विजयकुमार किसन 434
मते मिळाली आहेत.
यामध्ये ४ मते बाद ठरले आहेत.


महिलांसाठी राखीव मतदार संघातून
१) खिलारी मंडाबाई रावसो 430 (विजयी)
२) गटकुळे सिंधुबाई सिद्धेश्वर 426
३) देवडकर हिराबाई कैलास 435 (विजयी)
४) पाटील वनिता दत्तात्रय 415
मते मिळाली आहेत. ८ मते बाद ठरली आहेत.


ग्रामपंचायत शेतकरी मतदारसंघ सर्वसाधारण गटातून
१) पुजारी आबासो मच्छिंद्र 267 (विजयी)
२) पुजारी विजयकुमार सुभाष 212
३) सुर्यवंशी रामदास दत्तात्रय 226
४) हुबाले दादासाहेब आनंदा 254 (विजयी)
मते मिळाली.
959 मते वैध असून पाच मते बाद झाली आहेत.


आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक राखीव गटातून
१) काळेल शरदचंद्र प्रल्हाद 260 (विजयी)
२) पुजारी रमेश दगडू 230
मते मिळाली आहेत.४९० मते वैध असून यामध्ये ६ मते बाद झाली आहे.


अनुसूचित जाती जमाती राखीव गटातून
१) भिसे शंकर गुंडा २५८ (विजयी)
२) मोरे दत्तात्रय ईश्वरा 232
मते मिळाली आहेत.
४९० मते वैध असून यामध्ये सहा मते बाद झाली आहे.


आडते व व्यापारी गटातून
१) तळे सुनिल किसन 275 (विजयी)
२) देशमुख जयकुमार दत्तात्रय 16
३) नागणे पंढरीनाथ भगवान 186
४) पाटील सुबराव विष्णू 287 (विजयी)
५) मेनकुदळे सिद्धेश्वर भानुदास 177
मते मिळाली आहेत.
९३७ वैध मते असून सात मते बाद झाली आहेत.


हमाल व तोलाईदार गटातून
१) चव्हाण पांडुरंग सदाशिव 30
२) भिंगे अजयकुमार महादेव 57 (विजयी)
मते मिळाली आहेत.