संपादक प्रगल्भनायक

एस.टी.चे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण! मान्यवर,प्रवाशांकडून शुभेच्छा!प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीभारतीयांची जीवन वाहिनी एस.टी.ला मोठे वैभव प्राप्त झाले पाहिजे. गत ७४ वर्षात एस.टी.ने...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीआटपाडी येथील लघुपाटबंधारे उपविभागातील उपविभागीय अधिकारी खुदबुद्दीन काशिम शेख यांचा सेवानिवृत्ती सेवागौरव समारंभ उत्साहात पार पडला.यावेळी लघुपाटबंधारे उपविभागातील...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीआटपाडी येथे कोर्ट इमारतीच्या पाठीमागील भवानीनगर येथे बंद फ्लॅटच्या दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाख ७१ हजार...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीआटपाडी तालुक्यातील हिवतड,राजेवाडी, लिंगीवरे येथील अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना कोळी महादेव या अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी व दप्तर...

मोफत आरोग्य तपासणी शिबीरअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतकोसारी येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले....

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्ककवठेमहांकाळसंपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कवठेमंहाकाळ विकास सोसायटीच्या निवडणुकीमध्ये माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे,आमदार सुमनताई पाटील,अनिताताई सगरे यांच्या नेतृत्वाखालील...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीनिमित्त सोमवार दि.३० रोजी सकाळी ठीक ९ वाजता शिवाजी पेठ...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीडॉ.शंकरराव खरात जन्मशताब्दी निमित्त साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दि.११ व १२ जुलै,२०२२ रोजी होत असलेल्या सोहळ्याला प्रसारमाध्यमातील सर्व पत्रकारांनी...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतशहरातील विठ्ठलनगर येथील मुस्लिम कब्रस्तानमधील विद्युत मोटर व केबल असे एकूण वीस हजाराचे साहित्य अज्ञात चोरट्याने लांबविले....

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतकोंतेवबोबलाद (ता. जत) येथील सर्व सेवा विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करण्यात आली. माजी आमदार विलासराव जगताप यांच्या...