संपादक प्रगल्भनायक

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कमाळशिरसश्री शंकर सहकारी साखर कारखाना लि सदाशिवनगर या कारखान्याच्या 2022 - 23 चा 49 वा ऊस गळीत...

भाजपवाल्यांनो तुमच्या सात पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही-अनंत गीते यांचा घणाघात ज्यांचा जन्म झाला नव्हता ते आज शिवसेनेवर...

नंदकुमार विभुतेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कमाडगुळेनवरात्रीच्या मुहूर्तावर पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान ,नारीचा सन्मान या धर्तीवर माडगुळे उपकेंद्रात सांगली जिल्हा परिषद आरोग्य विभाग...

आटपाडी पंचायत समितीमध्ये माहिती अधिकार दिन साजराप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीआटपाडी पंचायत समिती सभागृहामध्ये आज २८ सप्टेंबर माहिती अधिकार दिनानिमित्त माहिती अधिकार...

नंदकुमार विभुतेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कमाडगुळेग.दि.माडगूळकर ट्रस्ट माडगुळे आयोजित नवरात्र उत्सवानिमित्त शनिवार दि.१/१०/२०२२ रोजी रात्री ९:०० वाजता ग दि मा पार माडगूळे...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीजांभुळणी येथे कृषी सामाजिक समावेशन सेवा पंधरवडा संपन्न झाला.यावेळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत मोफत ज्वारी बियाणे वाटप...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतनगरपरिषदेच्या मनमानी कारभाराविरोधात जत नगरपरिषदेचे नगरसेवक विजय ताड यांनी जत नगरपरिषदला टाळे ठोकले. यावेळी अप्पा शिंदे, सचिन...

माळशिरस पोलिसांची कारवाई,एकाच अटकसंजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कमाळशिरसमाळशिरस तालुक्यातील डोंबाळवाडी येथे डाळिंबाच्या बागेत छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये सुमारे साडेसहा किलो गांजाची...

स्थानिक गुन्हे शाखा,सातारा व म्हसवड पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाईप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कम्हसवड२७ जुलै २०१२ रोजी सायंकाळी ५.२० वा. चे सुमारास तक्रारदार...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कसांगलीजिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 0.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. आटपाडी तालुक्यात सर्वाधीक 17.5 मि.मी. पावसाची...