सांगली/प्रतिनिधी: धनगर आरक्षणाचा प्रश्न राजकीय पक्ष त्यांच्या राजकीय सोयीनुसार आता हाताळू शकणार नाहीत तर समाजाच्या सोयीनुसार त्यांना चालावे लागेल. आम्ही...
संपादक प्रगल्भनायक
दिघंची/ प्रतिनिधी: दिघंची येथे प्रभाग क्रमांक सहामध्ये दीड महिन्यापासून पिण्याचा पाणीपुरवठा बंद असून ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले...
आटपाडीत लोकनेते राजारामबापू पाटील यांची जयंती साजरी मोहनराव पुजारी /आटपाडी प्रतिनिधी: राजारामबापूंमुळे अनेक शेतकऱ्यांची मुले आमदार व मंत्री झाली असे...
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांची माहितीदेवानंद जावीरसांगली/ प्रतिनिधी: तासगाव साखर कारखाना प्रश्नी भाई एन.डी.पाटील व माजी खासदार राजू शेट्टी यांची...
इंदापूर तालुक्यातील अनेक मान्यवरांकडून सामाजिक,शैक्षणिक,कला,क्रीडा नाट्य,सांस्कृतिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव इंदापूर/ तालुका प्रतिनिधी: लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील ह. भ. प .आबा ...
अक्षय बनसोडे/देवानंद जावीरदिघंची /प्रतिनिधी: भाजपच्यावतीने दूध दरवाढीसाठी केलेले आंदोलन केवळ फार्स आहे, गायीच्या अंगावर म्हशीचे दूध ओतून केलेले हे आंदोलन...
माळशिरस प्रतिनिधी/संजय हुलगे : माळशिरस येथील श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्थेच्या समीर गांधी महाविद्यालयास बी .कॉम -भाग-१ (वाणिज्य )व बी...
आटपाडी/प्रतिनिधी: राष्ट्रीय नेते शरद पवार यांना १९७८ साली सर्व विरोधी पक्षांनी मोट बांधून पुलोद आघाडीचेवतीने राज्याचे मुख्यमंत्री करण्यामध्ये राजारामबापू यांचा...
लक्ष्मणराव खटके, सांगली/प्रतिनिधी: जालना येथील दैनिक गोकुळनीतीचे संपादक अर्पण गोयल, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर यांचेसह चार पत्रकारांवर आकसाने...
मोहन पुजारी /आटपाडी, प्रतिनिधी: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तालुक्यात एक ऑगस्ट रोजी महायुतीच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत...
