देशमुख महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांना अभिवादन

आटपाडी/ प्रतिनिधी:

श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय ,अाटपाडी येथे थोर साहित्यिक,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी जयंती व महान विचारवंत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा पुण्यदिन स्मृतीशताब्दी साजरी करण्यात अाली.महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डाॅ.विजय लोंढे यांनी दोन्ही महापुरुषांना पुष्पार्पण करुन अभिवादन केले.
यावेळी डाॅ.गौतम गायकवाड,प्रा.विजय शिंदे, पांडुरंग माळी,सुभाष मोटे उपस्थित होते.