संपादक प्रगल्भनायक

मीडियासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे-रास बिहारी पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे आर्थिक संकटाचा सामना करणा-या पत्रकारांना...

देवानंद जावीरसांगली/ प्रतिनिधी: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना सुरक्षतेसाठी वाटप केले जाणारे किट हे...

ऋषिकेश मदने-पाटीलपिलीव/प्रतिनिधी:शिंगोर्णी येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय महाड येथील कृषीदूत म्हणून काम करत असलेले...

संजय हुलगेमाळशिरस प्रतिनिधी : मुस्लिम आरक्षण संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रशिद शेख यांनी कोळेगांव ता. माळशिरस येथील पत्रकार...

आटपाडी/प्रतिनिधी:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गळवेवाडीचे उपक्रमशील शिक्षक, हैबतराव पावणे गुरुजींना यावर्षीचा सांगली जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा...

अनिल मदनेजत/प्रतिनिधी:श्रीसंत बाडगेबाबा मानव मित्र संघटना यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मागील काही दिवसांमध्ये आपल्या...

सुभाष मोरे/लोणार (बुलढाणा): महावितरणच्या गलथान कारभाराने कळस गाठल्याचा प्रकार घडला.शेतात विज जोडणी नसतानाही अल्पभूधारक शेतकर्‍यांना ४८ हजाराचे वीजबील दिले. महावितरणच्या...

सुभाष मोरे/लोणार (बुलढाणा):बुलडाणा जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा या अभ्यासदौ-यावर गेल्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी...

अनिल मदनेजत/प्रतिनिधी:बहुजन समाज पार्टी,जत विधानसभेच्या वतीने प्रभाकर (मामा) सनमडीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी बहुजन समाज पार्टीचे नेते अतुल कांबळे यांनी...

मुख्तार मणियारऔसा/ प्रतिनिधी:औसा येथे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आमदार अभिमन्यू पवार व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रमख उपस्थित महावितरण कंपनीच्या अधिक्षक...