ऋषिकेश मदने-पाटील
पिलीव/प्रतिनिधी:
शिंगोर्णी येथे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न कृषी महाविद्यालय महाड येथील कृषीदूत म्हणून काम करत असलेले सोमनाथ राहुल धांडोरे यांच्याकडून औद्योगिक कार्यानुभव २०२० कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना कीटकनाशक,माती परीक्षण,तसेच तणनियंत्रण या विषयांवर मार्गदर्शन केले.यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कृषिदूत सोमनाथ धांडोरे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ये मुराई,प्रा.एन.डी.काळे,प्रा. पालवे, प्रा. पवार,प्रा. महाजन, प्रा.पठाण, प्रा. दिवाळे, प्रा. धारवे, प्रा. मोरे इत्यादिंनी मार्गदर्शन केले.


संबंधित बातम्या
आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंब व्यापारी पॅक हाऊसचे उद्घाटन
शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न
जांभुळणी येथे आज पीक-पाणी व्यवस्थापन कार्यशाळा