संपादक प्रगल्भनायक

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत: गावचे कारभारी म्हणून ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक, सदस्य यांची अनेक वर्षांपासूनची ओळख आहे.कारभाऱ्यांचा कारभार चांगला असल्यास गावचा...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:दिवाळीनंतर जत शहरातील प्रमुख बाजारपेठेत तसेच शहरातील वित्तीय संस्थामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन होत असल्याने कोरोनाची दुसरी लाट...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत/:क्रिकेट स्पर्धा असो की कोणताही उत्सव असो तरुण उत्साहाने सहभागी होतात. त्याच पद्धतीने दुष्काळी तालुक्याचे नंदनवन करण्यासाठी...

शिराज शिकलगारप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/विटा : विटा येथे शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे या मागणीसाठी भक्तराज ठिगळे यांच्या नेतृत्वाखाली...

नंदकुमार विभुतेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी: वाळूच्या भरलेल्या गाड्या हस्तकामार्फत सोडून देणाऱ्या तहसिलदारांची खातेनिहाय चौकशी करून गुन्हा दाखल करावा अन्यथा आरपीआयच्या वतीने...

कार्यकारिणी सदस्यपदी सुवर्णा दिवेकर,संजना गांधी व शिवाजी नलावडे यांची निवड प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली: नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस इंडिया,नवी दिल्ली(एनयुजे...

शिराज शिकलगार प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /विटा: विटा शहरातील मध्यवर्ती भाजी मार्केटमध्ये एका नारळ विक्रीत्याच्या नारळाच्या पोत्यामध्येच  साप आढळून आल्याने भाजी मार्केटमध्ये...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जतजत तालुका विस्ताराने मोठा असून त्यामानाने हॉस्पिटलमधील सुविधा कमकुवत पडत असतात.याचे गांभीर्य लक्षात घेऊन जतचे प्रसिद्ध आर्थोपेडिक...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:  जत शहरात जागर फाउंडेशन व योगेश मोटे युवा मंचच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या अभियानामध्ये जागर फाउंडेशनचे...

शिराज शिकलगारप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/विटा:जागतिक शौचालय दिनानिमित्त विटा शहरातील नवी भाजी मंडई येथील अत्याधुनिक सार्वजनिक सुलभ शौचालय विटा नगरपरिषदेच्यावतीने कार्यक्रम घेण्यात...