कार्यकारिणी सदस्यपदी सुवर्णा दिवेकर,संजना गांधी व शिवाजी नलावडे यांची निवड

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली:
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस इंडिया,नवी दिल्ली(एनयुजे इंडिया)च्या सचिवपदी शीतल करदेकर तर एक्झिक्युटिव मेंबर म्हणून सुवर्णा दिवेकर-रायगड,संजना गांधी-पुणे,शिवाजी नलावडे,-औरंगाबाद यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात युनियनचे अधिक बळकटीसाठी आणि राष्ट्रीय स्तरावर शिवेंद्रकुमार यांचे मार्गदर्शनाखाली भरीव योगदान निश्चितच देऊ असे प्रातिनिधिक मत शीतल करदेकर यांनी व्यक्त केले.
सीमा भोईर, वैशाली आहेर, कैलास उदमले, सर्व जिल्हाध्यक्ष, सचिव , कोषाध्यक्ष तसेच एनयुजे महाराष्ट्र चे सर्व टीमने, मार्गदर्शक ज्येष्ठ एनयुजे नेते शिवेंद्रकुमारजी व एनयुजे इंडियाचे अध्यक्ष रासबिहारीजी यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.


संबंधित बातम्या
‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया’च्या पुणे विभागीय संघटन सहसचिवपदी लक्ष्मणराव खटके
प्रगल्भनायक दि.22/08/2023 रोजीचा अंक
प्रगल्भनायक दि.21/08/2023 रोजीचा अंक