संपादक प्रगल्भनायक

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जत तालुक्यातील बनाळी गावामध्ये म्हैसाळ योजना कॅनॉल केलेला आहे.यामध्ये बनाळीतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत.अनेक वर्षे झाली...

जत तालुक्यात स्थानिक गटांमध्ये होणार चुरशीची लढाई !अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत: जत तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. या निवडणुका...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:३१ डिसेंबर व नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना नागरिकांनी कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करू नये असे आवाहन...

लोकशाहीच्या ४थ्या स्तंभाचा गळा घोटणारे गुन्हेगार कोण?या पापाचे भागीदार कोण?लोकांचे लोकांसाठी लोकांनी चालवलेले राज्य म्हणजेब लोकशाही!निवडून आलेले लोकनेते ,प्रशासन,न्यायव्यवस्था आणि...

शिराज शिकलगारप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ विटा:विटा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात आढळून आलेल्या लहान मुलीच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांच्या स्वाधीन केल्याप्रकरणी...

नंदकुमार विभुतेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माडगुळे:माडगुळे येथे श्री ज्योतिर्लिंग मंदिरात दत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कोरोना १९ च्या प्रादुर्भावामुळे यावर्षी माडगुळे गावात...

शिराज शिकलगारप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/विटा:विट्यातील लेंगरे रोडवरील दत्तनगर येथे दत्त जनसेवा मंडळाच्यावतीने शासनाच्या आदेशानुसार अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत दत्ताचा...

कामगारांच्या विविध मागण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेकडून खा.संजय राऊत यांना निवेदनअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जत तालुक्यामध्ये दिनकर पतंगे हे नेहमीच सामाजिक कार्यात...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जत आगार कामगार सेनेची अध्यक्ष,सचिव यांची निवड मोठ्या उत्साहात संपन्न झाली.या निवडी करण्यासाठी महाराष्ट्र एस.टी.कामगार सेनेचे राज्य...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/अहमदनगर:कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षातील सर्व महापुरूषांच्या जयंती आणि पुण्यतिथी व विविध उत्सव कार्यक्रम विविध ठिकाणच्या आयोजकांनी...