आरोग्य

जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टता प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क सांगली दि. 28  :  1 मे पासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार...

मोहनराव पुजारी  प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी: खरसुंडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते श्री नाथ डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात...

अनिल मदने प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:  रूग्णांची दिवसेंदिवस वाढत असलेली रूग्णसंख्या ही जतकरांना चिंतेची बाब ठरत असल्याने जत शहर कंटेन्टमेंट झोन...

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवरकंटेनमेंट झोन घोषित व रद्द करण्याचे अधिकार तहसिलदार यांना प्रदान             ...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:            ग्रामपंचायत निंबवडे येथे आटपाडी तालुक्याचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस: गोरडवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोवीड १९ तपासणी शिबीरामध्ये एकुण ७० लोकांची तपासणी करण्यात आली . त्यापैकी...

नंदकुमार विभुतेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:माडगुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आजपासून covid-19 ही कोरोना प्रतिबंधक लस गावातील वय वर्ष ४५ वरील सर्व...

महामारी रोखण्याची धुरा ग्रामदक्षता समीतीने खांद्यावर घ्यावी : अर्जुनसिंह मोहिते पाटीलसंजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:माळशिरस तालुक्यात कोरोना महामारीला रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी...

पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील:पालकमंत्री जयंत पाटीलकोरोणाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी घरीच राहून सहकार्य कराप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:सद्यस्थितीत जिल्ह्यातील रुग्ण संख्या...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:आटपाडी पंचायत समिती येथे कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली.त्यांचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती सौ. पुष्पाताई जयवंत...