
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
खरसुंडी येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते श्री नाथ डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भाजपा नेते जयवंतराव सरगर, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख,जिल्हा परिषद सदस्य अरुण बालटे, काँग्रेसचे नेते जयदिपभैय्या भोसले, माजी उपसभापती तानाजीशेठ यमगर, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलासराव काळेबाग,तानाजी क्षीरसागर, राहुल गुरव, दिपक जाधव ,सरपंच अर्जुन पुजारी,अनिल सुर्यवंशी,उमेशराजे अनुसे, राघव मेटकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
खरसुंडी येथे डॉ.पुजारी,डॉ.पाटील,डॉ.गायकवाड, डॉ.यमगर, डॉ.कुंभार यांच्या माध्यमातून श्री नाथ डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर