सामाजिक

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतशहरातील विजापूर-गुहागर महामार्गावरील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाच्या मोकळ्या जागेत मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेचजत शहरात सोलनकर चौक...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतजत तालुक्यातील मौजे धुळेकरवाडी येथील मेघु सोमला राठोड यांचा मागील महिन्यात १० जून रोजी वादळी वाऱ्यात आकस्मिक...

गारवाड पाटी ते इस्लामपूर रस्त्याची दुरुस्ती करा : सचिन पवारसंजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कमाळशिरसगारवाडपाटी-इस्लामपूर-माणकी रस्ता खराब झाला आहे . हा रस्ता...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कमाळशिरसरत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगरचे संस्थापक अध्यक्ष अनंतलालदादा दोशी व रत्नत्रय ग्रामीण बिगर पतसंस्था व सन्मती सेवा दलाचे...

राष्ट्रीय महामार्गावरील एक बाजू वारीसाठी राखीव ठेवाअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतपंढरपुरात आषाढी वारीला भक्तांचा महापूर येतो. विठुरायाच्या भेटीसाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भक्तगण...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कमाळशिरसआषाढी वारीसाठी निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची सेवा करण्याची गेल्या अनेक वर्षाची परंपरा सदाशिवनगर येथील...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतचोरोची गावचे समाजरत्न फौंडेशन म्हणजे सामाजिक जाणीव ठेऊन समाजप्रिय कामासाठी अग्रेसर असणारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि कवठेमहांकाळ...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतजत तालुक्याचे भाग्यविधाते,काँग्रेस पार्टीचे दिवंगत,कालकथित माजी आमदार उमाजीराव सनमडीकर(काका) हे कायम दुष्काळ असणाऱ्या जत तालुक्यातील सनमडी या...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कदिघंचीआटपाडी तालुक्यातील उंबरगांव येथे भीम आर्मी (संरद)च्या पहिल्या शाखेचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांच्या हस्ते करण्याात...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतजत तालुक्यातील गोरगरीब,निराधार, वेगवेगळ्या समाजातील कुटुंबावर नैसर्गिक आपत्ती किंवा इतर कारणामुळे ओढवलेल्या संकटातून सावरण्यासाठी, त्यांच्या दुःखात सहभागी होण्यासाठी...