क्राईम

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कसांगलीचैतन्यनगर येथे अंगणात खेळत असलेल्या बालिकेचे मोकाट कुत्र्याने लचके तोडले. यात ती जखमी झाली आहे. अर्शिया जाफर मुलांनी...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कअमरावतीवडिलांची हत्या करणाऱ्या मुलास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रवींद्र एम.जोशी यांच्या न्यायालयाने ९ मे रोजी आजीवन सश्रम...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीमहिलेवर बलात्कारप्रकरणी आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील संशयित आरोपी बाबा धुळा पिंजारी यास आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिस...

कुंभोज येथील घटना,परिसरात हळहळप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/हातकणंगले:मेंढपाळ संदिप विठ्ठल भानुसे,विठ्ठल लक्ष्मण घोदे,बिरू खानाप्पा पुजारी (रा.कुंभोज ता.हातकणंगले जि.कोल्हापूर) या सर्व मेंढपाळांच्या (३००)...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी :खोटा धनादेश दिल्याप्रकरणी आटपाडी येथील फौजदारी न्यायालयातील न्यायाधीश मा.विनायक दत्तात्रय पाटील यांनी एका खटल्यात आरोपीस सहा महिन्यांचा...

सांगली गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाईअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :जत तालुक्यातील पांढरेवाडी येथील मुंजेवस्ती येथे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, उपाधीक्षक...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :अचकनहळ्ळी ते वायफळ या रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत एका शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुल भाऊसाहेब...

अंकलगी येथे मुख्य वाहिनीला स्पर्श झाल्याने घडली दुर्घटना!अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :जत तालुक्यातील अंकलगी येथील वीज वितरण कंपनीच्या तारेला...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:नाग हा विषारी सर्पवर्ग असताना अशा नागासोबत जोखमीचे व्हिडिओ तयार करून ते समाज माध्यमांवर व्हायरल करणाऱ्या वाळवा तालुक्यातील...

अंत्यसंस्कार करून परत येताना लवंगी वनक्षेत्रात रात्री घडला प्रकार,तिघेही गंभीर जखमी !अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत :जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील...