संपादक प्रगल्भनायक

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीमहिलेवर बलात्कारप्रकरणी आटपाडी तालुक्यातील निंबवडे येथील संशयित आरोपी बाबा धुळा पिंजारी यास आटपाडी पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिस...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कदिघंचीदिघंची ता.आटपाडी येथील श्रद्धा अतुल ढोक यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सहाय्यक अभियंता वर्ग -२ राजपत्रित पदावर जलसंपदा...

संजय मुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कमाळशिरसमाळशिरस येथील पुणे-पंढरपूर रोडवर असलेल्या शासकीय बालगृह मैदानावर शनिवार दि.३० रोजी सकाळी १० वाजता अनंत श्री विभूषित...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कजतजत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख श्री रामराव विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज (एसआरव्हीएम) हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक शिवाजीराव ताड...

आटपाडी नाईट नामांकन दिग्दर्शकन !५७ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांची प्राथमिक फेरीची नामांकने तसेच तांत्रिक पुरस्कार घोषितराज्य चित्रपट पुरस्कार...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कविटाविटा येथील साहित्यिक रघुराज मेटकरी यांना साहित्यरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्यरत्न डॉ.शंकरराव खरात प्रतिष्ठानचे सचिव विलास खरात यांनी त्यांचे...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कमाळशिरसराष्ट्रीय समाज पक्षाचे मुख्य महासचिव माऊली नाना सलगर, पश्चिम महाराष्ट्राचे नूतन अध्यक्ष ॲड.संजय माने यांचा विठ्ठल रुक्मिणी मंदिर...

सोनारसिद्ध मंदीरात शिक्षक बँक निवडणुक प्रचारपूर्व समारंभ संपन्नप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीसांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या निवडणुकीचा धुरळा आता उठला असून सलग...

आटपाडी येथे जिल्हास्तरीय बांबू लागवड व बांबू मिशन कार्यशाळा संपन्नप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीबांबू उत्पादनाचे अर्थकारण बघून शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे असे...

सुभाष तांदळे यांना वनविभागाकडून ८१हजार रुपये नुकसान भरपाईप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कशिराळारेड ता.शिराळा येथील सुभाष तुकाराम तांदळे यांचा दीडशे मेंढरांचा कळप आहे....