संपादक प्रगल्भनायक

अनिलकुमार कदम प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/फलटण: श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सभापती, महाराष्ट्र विधान परिषद यांचे नेतृत्वाखाली असलेल्या फलटण कृषि उत्पन्न बाजार...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत: सनमडी येथील परमेश्वर भीमराव धायगुडे यांच्या कुटुंबीयांना घरी जाऊन भेट दिली.त्याचबरोबर महाराष्ट्र कामगार सेनेच्यावतीने पुरामध्ये...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:जत पूर्व भागातील खासगी सावकारांकडून कर्जदारांना रात्री, अपरात्री मोबाईलवरून कर्ज परतफेडीसाठी धमक्या येऊ लागल्याने या सावकारांकडून...

योगेश(बाबा)मोटे यांच्या प्रयत्नाला यश अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत: जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते आरळी कॉर्नर या रस्त्यावर...

अक्षय बनसोडेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क,कडेपूर/आटपाडी :श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, कडेपूर (ता.कडेगाव) शाखेतील ग्रंथालय परिचर दत्तात्रय बोंगाळे...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जत नगरपरिषदेने तांत्रिक सेवा पुरवण्यासाठी सल्लागार अभियंता म्हणून १२ नोव्हेंबर २०१८ नियुक्ती केली होती.सदर अभियंत्याच्या काळामध्ये जत...

नरेंद्र दीक्षितप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी: महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आटपाडी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी केली...

शेतकऱ्यांना दिलासामुख्तार मणियारप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/औसा:गेल्या आठवड्यात परतीचा पाऊस जोरदार होऊन झालेल्या अतिवृष्टीने नुकसानीत आलेल्या शेतीची भाजपाचे नेते विधानसभेतील विरोधी पक्षनेते...

मेंढपाळ आर्मी आक्रमक; महाराष्ट्रातील शेळ्या-मेंढ्या पशुधनाचा सर्वे करा: महाराष्ट्रातील मेंढपाळांच्या साठीच महामंडळ निधीविना पोरकं ठेवू नका प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/कवठमहांकाळ,आटपाडी:पुण्यश्लोक अहिल्यादेवी...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने दहा तालुक्यांमध्ये विविध प्रश्नासंदर्भात आत्मचिंतन व सामाजिक समस्या, स्थानिक समस्यांबरोबर जनजागृती अभियान...