प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली:कोविड-19 च्या लसीकरणाची प्रक्रिया 16 जानेवारी पासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली...
संपादक प्रगल्भनायक
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ सांगली: राज्यात काही ठिकाणी बर्ड फ्लू आजाराने कोंबड्या व इतर पक्षी दगावल्याचे आढळून आले आहे. मिरज तालुक्यातील...
सुभाष हाक्केप्रकल्भनायक न्यूज नेटवर्क /कोसारी:मकर संक्रातीच्या निमित्ताने ग्रामीण विकास संस्था, कोसारी यांच्या वतीने महिला स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन केले.यावेळी कर्तुत्ववान महिला...
अनिल मदनेप्रकल्भनायक न्यूज नेटवर्क /जत: जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज आहे अशी माहिती जतचे तहसिलदार सचिन पाटील यांनी...
मोहनराव पुजारीप्रकल्भनायक न्यूज नेटवर्क /सांगली: राष्ट्रीय अर्थक्रांती आर्थिक साक्षरता मंचच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक एम.टी.अग्रवाल नगरवाचनालय, माधवनगर येथे पार पडली. जिल्हाध्यक्ष...
मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:करगणी व परिसरातील पाणीपुरवठा योजना व्यवस्थित चालू राहण्याकरिता अध्यक्ष उमेश पाटील हे शेटफळे नळपाणी संस्थेसोबत अनेक उपाययोजना...
मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:करगणी व परिसरातील लोकांना स्वच्छ व नियमित पाणी पुरवठा होण्यासाठी आटपाडी तालुका ग्रामीण विकास संस्था नेहमीच शेटफळे...
अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत: जत नगरपरिषदेचा कारभार शासकीय नियमानुसार न होता मनमानी पद्धतीने सुरू असल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे...
अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:जत तालुक्यासह शहरातून गायब झालेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे....
श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने पत्रकारांचा सत्कार अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:जत तालुका दुष्काळी तालुका!दुष्काळी तालुक्यात आपल्या लेखणीतून...
