गुरुनाथ तिरपणकरप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मालवण:"गाव तेथे किसान मोर्चा "ही संकल्पना घेऊन पंचक्रोशीतील शेतकरी व महिला बचत गट यांनी उत्पादित केलेल्या कृषी...
संपादक प्रगल्भनायक
नंदकुमार विभुतेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:येत्या २७ तारखेला ओबीसींचा महामेळावा सांगलीमध्ये होणार आहे.या मेळाव्याच्या नियोजनाची बैठक आज सांगली येथील मार्केट यार्डमधील सहकार...
अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:रामपूर (घाडगेवाडी)येथे नविन शाळा खोल्या बांधकाम , शाळेच्या खोल्या दुरूस्ती,पेव्हींग ब्लाॅक बसवणे आदी कामाचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह...
डी.आर.वानखडेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ शिराळा:शिराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३१जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात आली.शिराळा केंद्रातील सतराही गांवात प्रत्येक...
अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनीच्या कृषी पंपाच्या रोहीत्रात बिघाड झाल्यास किंवा ते रोहीत्र जळाल्यास त्याचा दुरूस्तीचा खर्च...
सुभाष हाक्केप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /कोसारी:जत तालुक्यातील गुळवंची ग्रामपंचायत येथे 14 वा वित्त आयोग योजनेतून श्रीपाद वल्लभ सामाजिक विकास संस्थेमार्फत आरोग्य...
अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:जत येथे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त विक्रमसिंह फाऊंडेशन तर्फे दि. ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान...
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी अमित किसन ऐवळे यांची निवड करण्यात आली आहे.सांगली जिल्हा राष्ट्रवादी...
अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:27 जानेवारी 2021 रोजी मासाहेब घरकुल प्रक्षेत्र कुंभारी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर याठिकाणी महाराष्ट्र कामगार...
ग्रामीण भागातील पहिली स्पर्धा परीक्षा लायब्ररीअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेच्यावतीने ओंकार स्वरूपा स्पर्धा परीक्षा लायब्ररीचे उद्घाटन प्रांताधिकारी...
