अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:
रामपूर (घाडगेवाडी)येथे नविन शाळा खोल्या बांधकाम , शाळेच्या खोल्या दुरूस्ती,पेव्हींग ब्लाॅक बसवणे आदी कामाचे उद्घाटन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसरपंच भारत घाटगे,काॅंग्रेसचे जिल्हा सरचिटनीस रमेश कोळेकर,माजी पं.स. सदस्य मारूती ठवरे,माजी सरपंच बिराप्पा माने,माजी उपसरपंच संभाजी माळी, आप्पासाहेब निकम, सुनिल माळी, सुभाष ठवरे, परशुराम घाटगे, सुरेश घाटगे, चंद्रु घाटगे, संजय घाटगे, उत्तम घाटगे, तानाजी निकम, दामु निकम, सचिन जाधव, सदा क्षिरसागर ,बाळू कोळेकर शहाजी कोळेकर, दिपक कोळेकर बापु आठवले, ग्रा. पं. सदस्यनितीन शिवशरण,ग्रा.पं. सदस्य महेश तुरेवाले, ग्रामस्थ उपस्थित होते.


संबंधित बातम्या
औषध विक्री दुकानांत सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन
सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी वाढीव निधी देऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार
दहिवडी न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन