संपादक प्रगल्भनायक

कोरोनामुळे होतोय ग्रामपंचायतीच्या कर वसुलीवर परिणामअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:कर वसुली होत नसल्यामुळे विकास कामावर त्याचा परिणाम दिसून येतआहे.आर्थिक वर्ष संपले...

सजग भावीपिढीसाठी एनयुजेमहाराष्ट्र व घोडावतची टिम मिळून काम करेल:विनायक भोसले प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/हातकणंगले/सांगली:'लेने के लिए ज्ञान,देने के लिए दान,व्यवहार के...

नरेंद्र दिक्षीतप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी:आटपाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी निंबवडे गणातील सदस्या सौ.पुष्पाताई जयवंतराव सरगर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.आमदार...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जत येथील मुस्लिम दफनभूमीचे सुशोभीकरण व संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असून स्वर्गीय पट्टू उर्फ इक्बाल गवंडी...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:कोंतेवबोबलाद ता.जत येथील दत्ता परीट यांच्या घर व हॉटेलला पहाटे चारच्या सुमारास आग लागून अडीच लाखांचे नुकसान...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सलून व्यवसायवर घालण्यात आलेले कठोर निर्बंध प्रशासनाने रद्द करावेत व सलून व्यवसाय पूर्ववत सुरु...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:गत चार दिवसातच जत शहरासह तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही शंभरी पार झाली आहे. तर कोरोनाने दोन...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:इयत्ता८वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा २०२०-२०२१ही माळशिरस केंद्राची परीक्षा...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:इस्लामपूर येथील उत्पादन शुल्क निरीक्षक शहाजी आबा पाटील यास 15 हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:सुभाष सातपुते अँड कंपनीचे संस्थापक चेअरमन व भरारी ग्रुपचे अध्यक्ष सुभाष सातपुते यांना नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र...