सांगली जिल्हा

पाईपलाईनचे काम आधी करा,मग गटारीचे काम सुरू करा : युवक नेते मेहबूब शेख अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:जत शहरातील सोलनकर...

मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /सांगली: ऊस गळीत हंगाम सुरु होत असून ऊसदरावर तात्काळ तोडगा काढत उसाला किमान 3500 रु. प्रतिटन...

विक्रम ढोणे यांच्या तक्रारीची दखलअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:सहाय्यक निबंधक सहकारी संस्थाचे सहाय्यक निंबधक ए.एम.यशवंत जत येथे घेण्यात आलेल्या कृषी,सहकार राज्यमंत्री...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:परतीच्या पावसाने गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पडलेल्या पावसामुळे जत तालुक्यातील सर्वच गावांमधील शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून...

मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी: आटपाडी तालुक्यातील मिटकी येथील तलाव फुटल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे तसेच विहिरींचे झालेल्या नुकसानीची पाहणी आटपाडी तालुका राष्ट्रवादी...

नंदकुमार विभुतेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:गेली आठ दिवस पडत असलेल्या संततधार पावसामुळे आटपाडी -सांगोला मार्ग अति पावसाच्या पाण्यामुळे बंद पडलेला आहे.महामार्गावरील माडगुळे...

मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:आटपाडी तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी व विमा कंपनीकडून भरपाई द्यावी...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप हंगाम वाया गेला.अजूनही आणखी पावसाची शक्यता आहे.त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:उत्तरप्रदेश मधील हाथरस येथील अनुसुचित जाती (SC) समाजातील मुलीवर सामुहिक बलात्कार करुन तिचा खून केलेल्या आरोपींवर कठोर...

अनिल मदनेजत /प्रतिनिधी:डी.बी.एल.कंपनीच्या वाहनांमुळे खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती व अपघाती गतिरोधक काढणेबाबत तसेच गतिरोधकामुळे अपघात झालेल्या व्यक्तीस नुकसान भरपाई मिळावी...