क्राईम

अनिल मदने प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत: जत तालुक्यातील जत व गुगवाड येथील दोन मटक्या अड्ड्यावर गेल्या आठवड्यात धाड टाकून पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही पुन्हा...

रत्नदिप तंतरपाळेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/चांदुर बाजार(जि.अमरावती):स्थानिक गुलाबराव महाराज नगर येथील निवासी क्षेत्रात देवांग यांच्या घरासमोरील गेटसमोर आई व मुलाची गळा चिरडून...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत: जत तालुक्यातील बाज येथे मामाच्या घरी आलेल्या नवविवाहित भाचीने मंगळवारी दुपारी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली....

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:जत तालुक्यातील सिंगनहळळी येथे घरात ठेवलेल्या 18 हजार‌‌ रूपये किंमतीचा 900 ग्रँम गांज्या जप्त केला.याप्रकरणी खंडू...

अनिल मदने प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:जत तालुक्यातील स्वस्तधान्य दुकानातील धान्ये गरिबाच्या तोंडातील घास हिसावून खुल्या बाजारात तस्करी करणाऱ्या टोळीला पकडण्यात जत...

भिवर्गी,संख,खंडनाळ व वळसंग येथे संख महसूल विभागाच्या पथकाने टाकल्या धाडी अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:जत तालुक्यातील भिवर्गी,संख,खंडनाळ व वळसंग येथे...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:सिंदूर ता.जत येथे पोलिसांनी छापा टाकत ५१,९३,३००/- रूपये किंमतीचा गांजा जप्त केला. याप्रकरणी बसाप्पा खुशावा आक्कीबाट...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत: जत शहरातील सातारा रोडलगत असणाऱ्या सुभाष वाघमोडे यांच्या भंगार दुकानांत फिर्यादी तुळजाराम शिंदे (वय 35...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:सदाशिवनगर येथील देशी दारू व बियर शॉपी दुकानातून चोरी केलेल्या आरोपीकडून पिस्तूल पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.फिरोज...

सोलापूर जिल्यातील हुलजंती येथून एलसीबी पथकाने केले अटक अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:कंठी (ता.जत) येथील धनाजी नामदेव मोटे (वय 43) याचा...