राजकीय

केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या महामंडळावर संचालक पदी निवडअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :जत येथील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ.रवींद्र आरळी यांची भारत...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :राज्याचे पर्यावरण मंत्री युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात सायकल रॅली काढण्यात आली...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही...

भाजपा ओबीसी मोर्चाच्या वतीने उद्या पंढरपूर येथून सुरुवातप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:ओबीसींचे राजकीय आरक्षण व वेगवेगळ्या समस्यांसाठी भाजपा ओबीसी मोर्चाच्यावतीने पंढरपूर येथून...

दिलीपराव वाघमोडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:दिलीपराव वाघमोडे यांच्या प्रवेशाने कॉंग्रेसला अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचा चेहरा मिळाला आहे.माजी...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:माळशिरस तालुक्यातील गोरडवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विष्णू गोरड यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती अध्यासी अधिकारी संदिप चव्हाण यांनी...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने संख येथे रविवार दि.२६ रोजी सायंकाळी ४ वा.भव्य शेतकरी व काँग्रेस कार्यकर्ता...

भाजपला खिंडार पाडून पदाधिकऱ्यांची 'रासप'मध्ये एंट्री!'गाव तिथे रासप'ची शाखा अभियानास सुरवात- माऊली सलगरअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जत येथे भाजपचे तालुका कोषाध्यक्ष...

संजय सावंत व सचिन मदने यांची माहितीअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जत तालुक्यातील बनाळी जिल्हा परिषद गटातील बनाळी,अंतराळ,आवंढी, लोहगाव आदी गावामध्ये शिवसेना...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /आटपाडी :वंचित बहुजन आघाडीच्या आटपाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाध्यक्ष राजेश गायगवाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व तालुकाध्यक्ष...