पोपट वाघमारेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची:दिघंची येथील कु.तुष्ना विजय वाघमारे हिने दिघंची गर्ल्स हायस्कूलमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला.फेब्रुवारी 2020 मध्ये आटपाडी...
संपादक प्रगल्भनायक
संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:सदाशिवनगर येथील देशी दारू व बियर शॉपी दुकानातून चोरी केलेल्या आरोपीकडून पिस्तूल पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.फिरोज...
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप हंगाम वाया गेला.अजूनही आणखी पावसाची शक्यता आहे.त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा,नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे...
गुरुनाथ तिरपणकरप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/बदलापुर:जवळपास चार लाख लोकसंख्येचे बदलापुर शहर आणि येथे नागरीकांच्या प्रवासाचे एकमेव साधन म्हणजे ट्रेन. सध्या ट्रेन देखील...
मुख्तार मणियारप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/औसा:राज्याप्रमाणे जिल्ह्यातील विविध महिला बचत गटांना जो कर्जपुरवठा करण्यात आला आहे,ते संपूर्ण महिला बचत गटाचे कर्ज माफ...
मुख्तार मणियारप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/औसा: धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत अ.क्र. 36 नुसार देण्यात आलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी स्वातंत्र्याच्या 70 वर्षात झाली...
अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांच्या आमदार फंडातून व विक्रम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जत तालुका आरोग्य विभाग...
संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:माळशिरस तालुक्यातील आरोग्य विभागातील विविध समस्याबाबत व उपकेंद्रात बी ए एम एस डॉक्टरांची नियुक्ती करणेची माळशिरस पंचायत...
सोलापूर जिल्यातील हुलजंती येथून एलसीबी पथकाने केले अटक अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:कंठी (ता.जत) येथील धनाजी नामदेव मोटे (वय 43) याचा...
मुख्तार मणियारप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/औसा:औसा तालुक्यात सोयाबीन कापणी आणि मळणी सोबतच आता शेतकरी वर्गाची रब्बीसाठी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू झाली आहे....
