
पोपट वाघमारे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिघंची:
दिघंची येथील कु.तुष्ना विजय वाघमारे हिने दिघंची गर्ल्स हायस्कूलमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला.
फेब्रुवारी 2020 मध्ये आटपाडी येथे घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत एकुण वीस विद्यार्थी बसले होते.त्यामध्ये कु. तुष्णा विजय वाघमारे हिने दिघंची गर्ल्स हायस्कूलमध्ये 294 पैकी 222 मार्क मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. तिला दिघंची गर्ल्स हायस्कुलच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी मुख्याध्यापिका सौ.सुजाता ननवरे यांनी कौतुक केले. तर या परिसरात सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश