संपादक प्रगल्भनायक

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/पुणे:       एक सामजिक बांधिलकी या नात्याने भरारी ग्रुपच्या वतीने जागतिक वसुंधरा दिनानिमित्त बावधन येथील टेकडीवर वृक्षारोपण...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस: गोरडवाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोवीड १९ तपासणी शिबीरामध्ये एकुण ७० लोकांची तपासणी करण्यात आली . त्यापैकी...

नंदकुमार विभुते प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी: आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त व कोरोना रुग्णाला लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:गोरडवाडी येथे तलाठी संघटना माळशिरस यांच्यावतीने वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले.यावेळी सरपंच बाळासाहेब गोरड,विजय गोरड,विष्णू गोरड,माजी सरपंच...

भिक मागा..चोरी करा.. उधार आणा!ऑक्सिजन पुरवून लोकांचे जीव वाचवा!दिल्ली उच्च न्यायालयाने सुनावणीवेळी सरकारला सुनावलेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/दिल्ली:'काहीही करा,पण नागरिकांना वेळेत ऑक्सिजन...

जिल्हांतर्गत बदल्यांची पूर्वतयारी सुरू करा - शिक्षक संघाची जिल्हा परिषद अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:कडक लॉकडाऊनची नवी नियमावली: ठळक गोष्टी:*राज्यात आज रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन नवीन नियमावली लागू*अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार...

उद्योग-व्यापार,नोकरी बंद असताना मायक्रो फायनांस कंपन्यांची वसुली चालू कशी?हप्ते भरायला पैसे आणायचे कुठून?.. रिपाइं, महिला अत्याचार निवारण समितीचा प्रशासनाला खडा...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:महाराष्ट्रात कोरोना महामारीची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरली आहे.ही बिकट परिस्थिती संपुर्ण महाराष्ट्रात आहे. सरकार,पालकमंत्री, प्रशासकीय अधिकारी,डाॅक्टर ...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:अहिल्या वाघमोडे हिचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला .सध्या कोरोना महामारीचे जगावर संकट असल्याने अनोख्या पद्धतीने...