गोरडवाडी येथे तलाठी संघटनेच्या वतीने वसुंधरा दिन साजरा

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

गोरडवाडी येथे तलाठी संघटना माळशिरस यांच्यावतीने वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपन करण्यात आले.
यावेळी सरपंच बाळासाहेब गोरड,विजय गोरड,विष्णू गोरड,माजी सरपंच रामचंद्र गोरड,याकुब कोळेकर,आण्णा विरकर, हनुमंत यमगर,गणेश तिकुटे,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.