संपादक प्रगल्भनायक

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण ज्ञानू कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.ग्रामपंचायतीचे १ वर्ष उपसरपंच धनाजी जूगदर हे...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क आटपाडीखानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने खानापूर विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यावर...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडीआटपाडी येथील जॅग्वार सिटीमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते प्रथम 150 प्लॉट खरेदीखत केलेल्या भाग्यवान ग्राहकांचा वचनपूर्ती सोहळा...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/मुंबई:सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी श्री राम लल्ला प्राण-प्रतिष्ठा दिनानिमित्त राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे....

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडीविठलापूर येथील भवानीमळा भागातील ३२ वर्षीय विवाहीत महिलेने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. आटपाडी पोलीस ठाण्यात...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कराहुरीबिहारच्या एका तरुणाने फूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीला दमदाटी व धमकी देऊन सलग तीन महिने बलात्कार करण्यात...

आटपाडी पोलिसांची खरसुंडी हद्दीत कारवाईप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:आटपाडी पोलिसांच्या पथकाने खरसुंडी हद्दीत दरबार हॉटेलजवळ अवैधपणे वाहतूक करणाऱ्या देशी व विदेशी दारूची...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडीआटपाडी येथील पंचायत समितीच्या सभागृहात गट विकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्कआटपाडीपेठ येथे झालेल्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत आटपाडी येथील गुरूकुल विद्यालयाने माध्यमिक गटात तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराचा बहुमान...

कोठ्यावधिंचा माल जळून खाकप्रगल्भनायक न्यूज नेटवर्कउरणउरण तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील कंठवली येथील समवेद लॉजिस्टिक इन्फ्रा रिसॉरसेस प्रा.लि. या मालाची हाताळणी...