संपादक प्रगल्भनायक

सोलापुरात आढळला अंगावर खवले नसलेला दुर्मिळ नाग!प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /सोलापूर : सोलापूर शहरातील डीआरएम रेल्वे कार्यालयाजवळ अंगावर खवले नसलेला दुर्मिळ...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ माळशिरस:माळशिरस येथील श्रीनाथ विद्यालय व ज्युनियर कॉलेज या विद्यालयात व्यवस्थापनाने अनोखा सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला...

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. २७ ऑगस्ट,२०२१प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:सांगली जिल्ह्यात आज दि.२७ ऑगस्ट रोजी ६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ३९५ नवे पॉझिटिव्ह...

पळून जाऊन दोघांनी केलं लग्न!काही वर्षांनी दोन वर्षाचे बाळंच घेऊन आले घरी!प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/बदायू(उ.प्र.) :एका सासऱ्याचे आपल्या सुनेवर प्रेम जडलं.नंतर...

आटपाडी तालुका : कोरोनायन दि.२७/०८/२०२१मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:आटपाडी तालुक्यात आज दि. २७ ऑगस्ट रोजी नव्याने २१ लोकांचे अहवाल कोरोना...

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईलाकूड वाहतुकीचे वाहन सोडण्यासाठी झाला 'सौदा'प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /सांगली :तासगाव वनविभागातील वनक्षेत्रपाल कौशल्या हणमंत भोसले (वय ३०,रा.तासगाव)...

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ लोणी काळभोर:पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वारास पुढे जाण्यास जागा न दिल्याने दुचाकीस्वारासह त्याच्या साथीदारांनी धावत्या एसटी बसवर दगडफेक केल्याची...

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. २६ ऑगस्ट,२०२१प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:सांगली जिल्ह्यात आज दि.२६ ऑगस्ट रोजी ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ४२५ नवे पॉझिटिव्ह...

नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसादअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:जत शहरातील विठ्ठलनगर येथे जागर फाउंडेशन व विक्रम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या विविध...

जत नगरपरिषदेला वैशिष्टपूर्ण कामांसाठी तीन कोटींचा निधी प्राप्त:नगराध्यक्षा शुभांगी बन्नेनवर२६ कामांसाठी तीन कोटींचा निधी होणार खर्च!अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /जत:जतचे...