

आटपाडी तालुका : कोरोनायन दि.२७/०८/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि. २७ ऑगस्ट रोजी नव्याने २१ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर ७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये १२ पुरुष असून ९ स्त्रियांचा समावेश आहे.यापैकी आटपाडी तालुक्यातील २१ व तालुक्याबाहेरील ० व्यक्तींचा समावेश आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी रात्रंदिवस झटत आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून व सतर्क राहून कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.२७ ऑगस्ट,२०२१)
आटपाडी ८
जांभुळणी १
मापटेमळा १
हिवतड १
शेटफळे १
विभूतवाडी ३
दिघंची ४
गळवेवाडी १
काळेवाडी १

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर