संपादक प्रगल्भनायक

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:रत्नत्रय पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे.पतसंस्थेने कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत विविध कामांवर भर दिला आहे. त्यामुळे ही...

हौसी-गवसी-नवसी यांच्यासह व्यापारी,जतकरही नाराज!अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:जतच्या श्री.यल्लमादेवी यात्रेकरिता प्रशासनाने कठोर निर्बंध लागू केल्याने तसेच यात्रेत स्टाॅल, करमणूक ,कृषी प्रदर्शन...

अनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत:रामपूर फाटा ते रामपूर गावाला जोडणारा रस्‍त्‍यांवर खड्डेच दिसतात.यामुळे वाहनधारकदेखील त्रस्‍त झाले आहेत. रस्‍त्‍यावर पडलेल्या खड्ड्यांकडे प्रशासन...

नंदकुमार विभुतेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क /माडगुळे :ग.दि.माडगूळकर यांच्या पावनभूमीत १ कोटी ११ लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा लोकार्पण व उद्घाटन...

इम्रान गवंडी यांना व्हीजेएनटी,ओबीसी संघर्ष समन्वय समितीकडून जाहीर पाठिंबाराष्ट्रवादीचे उमेदवार इम्रान गवंडी यांचा विजय निश्‍चित; रविंद्र सोलनकरअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम...

संजय हुलगेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:महिलांनी सक्षम व्हावे, त्यांचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ मोलाची भूमिका बजावत आहे, असे...

नगरपरिषद प्रभाग क्र.५ च्या पोटनिवडणुकीस राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तिप्रदर्शनाने प्रचारास शुभारंभअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/जत :जत नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा तत्कालीन नगरसेवक...

मोहनराव पुजारीप्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:आटपाडी येथे दि. ११ डिसेंबर रोजी झालेल्या लोकअदालतीस योग्य आणि नेटक्या नियोजनामुळे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहावयास...

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर गर्दीअनिल मदनेप्रगल्भनायक न्यूज/जत :कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन सक्रिय झाल्यामुळे या विषाणूला रोखण्यासाठी...