मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून माळशिरस तालुक्यासाठी ११.४७ कोटी निधी मंजूर- सभापती शोभाताई साठे

संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस:

महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील व आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला आहे.
येळीव १४.८४ लाख, कण्हेर ३२.२६ लाख, पिलीव ३५.१७ लाख, नातेपुते ५.६४ लाख, वेळापूर ( शेरी ) २९.९ लाख, वेळापूर ६.२७ लाख, कोळगाव ६.६९ लाख, दहिगाव ११.६७ लाख, मांडकी १०.२० लाख, आनंदनगर १३.७१ लाख, बचेरी ९.५२ लाख, मांडकी कोकरेवस्ती २४.३ लाख, कोथळे १३.५१ लाख, फोंडशिरस १४.८ लाख, फोंडशिरस रामोशीमळा २३.३ लाख, गिरझणी ४१.८३ लाख, सदाशिवनगर २९.२१ लाख, गिरवी १९.६५ लाख, रेडे १९.६५ लाख, तांदुळवाडी १६.१४ लाख, मारकडवाडी ३८.८५ लाख, मारकडवाडी दातेमळा ३४.३९ लाख, शेंडेचिंच ३८.८१ लाख, दहिगाव गावठाण १८.८७ लाख, मळोली वाघमारे मळा १०.७८ लाख, गिरवी सरगर मळा १४.८०, चाकोरे १०.७८ लाख, निमगाव सुर्वेमळा १७.५० लाख, पिंपरी भवानी घाट १०.७८ लाख, सदाशिवनगर स्मशानभूमी २६.८५ लाख, निमगाव पाणीपुरवठा विहिर २०.२७ लाख, कुसमोड स्मशानभूमी २५.५७ लाख, कुसमोड लेंगरेवस्ती २४.२१ लाख, कोळेगाव २६.१४ लाख, मळोली खटकळी १४.८१ लाख, वेळापूर क्र.3. २२.९२ लाख, फोंडशिरस गावठाण १९.४५ लाख, माळेवाडी गिरमेवस्ती ३२.३५ लाख, तरंगफळ साळवे बंधारा १९.६९ लाख, गुरसाळे खिलारेमळा २२.९१ लाख, इस्लामपूर रामोशीवस्ती १०.७८ लाख, निमगाव साठेमळा १२.११ लाख, मोरोची कर्चेवस्ती १८.५० लाख, इस्लामपूर पवारवस्ती ९.४० लाख, मळोली पाणीपुरवठा १९.६८ लाख, रेडे पाणीपुरवठा २२.४५ लाख, कोळेगाव पाणीपुरवठा १०.७८ लाख, मांडकी बंदुकेवस्ती २०.१९ लाख, गिरवी शिंदे पिसे शेत १०.७७ लाख, पिलीव झिंजेवस्ती २४.५२ लाख, भांबुर्डी गावठाण २०.८ लाख, पठाणवस्ती १४.८० लाख, आनंदनगर १२.१० लाख, निमगाव तरंगफळ नाला २७ लाख, पिलीव लक्ष्मीदेवी नाला २१.९७ लाख, भांब कांबळे लवण, ८.८२ लाख, जळभावी सुळवस्ती २३.६० लाख, महाळुंग लवंग शिव २९.५६ लाख, कण्हेर क्र.२. १७.१६ लाख या बंधाऱ्यांना FRP गेट बसविणे व दुरुस्ती करणे या करिता मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेतून निधी मंजूर झाला असून तालुक्यातील को.प. बंधाऱ्यामधून पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे, अशी माहिती सभापती शोभाताई साठे यांनी दिली.
यावेळी उपसभापती प्रताप पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, गणपतराव वाघमोडे, लक्ष्मण पवार, जि. प. सदस्य अरुण तोडकर, गणेश पाटील, राहुलबापू वाघमोडे, साक्षी सोरटे, संगीताताई मोटे, सुनंदा फुले, पं. स. सदस्य मानसिंग मोहिते, अर्जुन धाइंजे, विकास कोळेकर, ओंकार माने देशमुख, माऊली पाटील, हणमंत पाटील, नाना नाईकनवरे, गजानन एकतपुरे, ताई महाडीक, हसीना शेख, हेमलता चांडोले, पुरंदावडे सरपंच देविदास ढोपे, विष्णू घाडगे, तानाजी पालवे आदी मान्यवर उपस्थित होते.