


प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
आटपाडी तालुक्यात आज सरपंच पदासाठी 77 व सदस्य पदासाठी 339 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले.
गावनिहाय सरपंच + सदस्य पदासाठीचे माघारी घेण्यात आलेले उमेदवारी अर्ज खालीलप्रमाणे:
आवळाई 5+21
माळेवाडी 5+17
यपावाडी 4+26
जांभुळणी 3+11
हिवतड 4+6
राजेवाडी 3+12
बाळेवाडी 3+10
गोमेवाडी 3+12
कौठुळी 3+18
पळसखेल 2+14
झरे 2+6
घाणंद 1+4
कामथ 1+3
पारेकरवाडी 3+2
पडळकरवाडी 2+00
कुरुंदवाडी 00+00
पुजारवाडी दि. 4+27
पिंपरी बु 1+8
दिघंची 5+50
तडवळे 4+13
उंबरगाव 2+13
खरसुंडी 10+25
गळवेवाडी 3+26
लिंगीवरे 2+6
वलवण 2+9

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन