
अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत येथे पुणे विभाग शिक्षक मतदार संघ विधान परिषद आमदार जयंत असगांवकर यांच्या स्थानिक विकास निधी मधून जत तालुक्यातील माध्यमिक शाळेंना प्रिंटर वाटप आमदार विक्रमसिंह दादा सावंत व आमदार जयंत असगांवकर सर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील, माजी सभापती बाबासाहेब (तात्या) कोडग, काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुजय (नाना) शिंदे, नगरसेवक राजू यादव, जत तालुका युवक काँग्रेस माजी अध्यक्ष आकाश बनसोडे, एन एस सी आय अध्यक्ष सुमित जगधने, ग्रामपंचायत सदस्य सलीम भाई पच्छापुरे, काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिनेश जाधव यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश