प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
आटपाडी
सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुकीच्या आटपाडी तालुका प्रचार दौऱ्यानिमित्त प्राथमिक शिक्षक संघ शि द पाटील गट नेते माधवराव पाटील यांच्यासह अन्य नेत्यांनी पुरोगामी सेवा मंडळाचे उमेदवार हैबतराव पावणे यांच्या आटपाडी तालुका प्रचार कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
प्राथमिक शिक्षक संघ शि द पाटील गट नेते माधवराव पाटील(आप्पा), पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष विकासराव शिंदे,जिल्हाध्यक्ष मुकुंदराव सूर्यवंशी, आटपाडी तालुका अध्यक्ष जगन्नाथ जाधव, सरचिटणीस शांताराम यादव, कार्याध्यक्ष प्रसाद देशपांडेे, कोषाध्यक्ष संजय शिंदे, श्री धनंजय पाटील, माजी संचालक प्रकाश विभुते, सिद्धार्थ कटरे, धनाजी देठे, रूग्णालय संचालक बाबासाहेब शेेख, आर.आर.सावंत यांच्यासमवेत चेअरमन यु.टी.जाधव,उमेदवार श्री हैबतराव पावणे व समिती सैनिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन