प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क
जत
जत तालुक्यातील धावडवाडी सोसायटीच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदासाठी निवड झाली.यावेळी चेअरमन शेख बाबु अकबर प्रतापुर व व्हा.चेअरमन शेख कमाल काशिम यांची निवड करण्यात आली.धावडवाडी सोसायटीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सत्कार व फटाके व डिजे लाऊन सर्व उमेदवाराचे सत्कार व जलोष करण्यात आले.
यावेळी सोसायटी संचालक माणिक वाघमोडे, शेख ईलाइ, गवंडी नुरमहमंद, खांडेकर पांडुरंग, खांडेकर मंगल, कोकणे अस्लम, हिंगमिरे धनंजय, शेख जैनुद्दीन,कोपनूर महादेव, आवळे पांडुरंग, शेख जुलेखा.सर्वांचे सत्कार शाल व हार घालुन सत्कार करण्यात आले.गुलाल ऊदळुन व फटाके फोडुन,डिजे लाऊन जलोश करण्यात आले.
यावेळी उपस्थित राष्ट्रवादीचे काँग्रेस चे पिरसाहेब शेख , माणिक वाघमोडे, नवाज शेख ,बाळासाहेब खांडेकर,अप्पू दादा खांडेकर, कादर शेख,नाशिर गंवडी ,आरिफ शेख , मन्सूर शेख, राजू म्हमाने, समशेर शेख,अहमदली शेख,अशोक सुतार,मन्सूर शेख, बाळु म्हमाने,
विष्णु खांडेकर, जुबेर शेख,इर्शाद शेख,वसंत केंगार, मानिक हेगडे, गणेश खांडेकर, निहाल शेख, अश्रफ शेख, साजिदखान शेख, नासीर शेख,इम्रान शेख,रफिक शेख,सुनील खांडेकर,तसेच गावकरी उपस्थित होते.

संबंधित बातम्या
घाणंद ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रविण कदम बिनविरोध
अजनाळे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता
आटपाडी येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीचा पुतळा दहन करून आंदोलन