अनिल मदने
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ जत:
अमराई ऑफिसर क्लब, सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेमध्ये रॉयल मराठा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थिनी कु.पूर्वा सुनील सराटे, कु.शौर्यराजे शहाजी शिंदे व समृद्धी अण्णासाहेब खंडागळे यांनी ब्राँझ पदक मिळवले. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहाजी शिंदे, कोच राम हंबर्डे, मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश