संजय हुलगे
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/माळशिरस :
माळशिरस यैथील कन्या प्रशालेतील
गोरडवाडी येथील कु.मानसी मच्छिंद्र कर्णवर (इयत्ता दहावी) हिने माळशिरस पंचायत समितीमार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय निबंध स्पर्धा परीक्षामध्ये प्रथम क्रमांक मिळविला. तालुक्यात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश