मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/आटपाडी:
आटपाडी येथील जि.प.प्राथ.शाळा प्रकाशवाडीच्या सहशिक्षिका श्रीम.ललिताराजे भागवत लवटे (पावणे मॅडम) फ्लाॅक लीडर यांना श्री.भैरवनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था म्हारूळ ता.करवीर जि.कोल्हापूर यांच्यावतीने जाहीर झाला आहे.
इचलकरंजी येथे उद्या राज्यस्तरीय आदर्श लीडर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या
भारती विद्यापीठ इंग्लिश मेडीयम स्कुल लोहेगाव पुणे येथे सीबीएसइ चे सीओइ प्रशिक्षणाचे यशस्वी आयोजन
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गुरूकुल विद्यालयाचे सुयश
लिंगीवरे येथील धुळाजीराव झिंबल विद्यालयाचे विज्ञान प्रदर्शनात यश