जिल्ह्यात १२ जणांचा कोरोनाने मृत्यू, तर ११२४ नवे पॉझिटिव्ह! ९३५ कोरोनामुक्त!

सांगली जिल्हा:कोरोनायन दि. ०३ जुलै,२०२१

प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:

सांगली जिल्ह्यात आज दि.०२ जुलै रोजी १९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून ९३७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तर ८४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

म्यूकरमायकोसिसचे आज नवे दोन रुग्ण  सापडले असून जिल्ह्यात आतापर्यंत २९५ रुग्ण सापडले आहेत.आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला असून आज एकाचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह  रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि. ०३ जुलै,२०२१

आटपाडी ४५ (मृत्यू २)
जत ३५ (मृत्यू ०)
कडेगाव ७६ (०)
कवठेमहांकाळ २२ (०)
खानापूर ८६ (०)
मिरज १५० (०)
पलूस ८७ (१)
शिराळा ६७ (२)
तासगाव ७९ (१)
वाळवा २८२ (५)
सांगली,मिरज महानगरपालिका १९५
(सांगली-१५५ ,मिरज-४०)
(मृत्यू: सांगली-१, मिरज-० ,कुपवाड-०)
एकूण ११२४ (मृत्यू-१२)