*आटपाडी तालुका : कोरोनायन* दि.०३/०६/२०२१ मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि. ०३ जुलै रोजी नव्याने ४५ लोकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर ९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तींमध्ये २४ पुरुष असून २१ स्त्रियांचा समावेश आहे.अँटीजन चाचणीद्वारे ३१ जणांचे व आरटीपीसीआर चाचणीद्वारे १४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यापैकी आटपाडी तालुक्यातील ४३ व तालुक्याबाहेरील २ व्यक्तींचा समावेश आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.साधना पवार, तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सर्व वैद्यकीय अधिकारी, सर्व आरोग्य कर्मचारी व इतर प्रशासकीय स्टाफ यांनी रात्रंदिवस केलेल्या संयुक्तिक प्रयत्नातून आटपाडी तालुक्यात कोरोना महामारीला आळा घालण्याचे काम सुरू आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.०३ जुलै,२०२१)
आटपाडी 7
दिघंची 4
घाणंद 4
खरसुंडी 4
बोंबेवाडी 2
पिंपरी खु.2
हिवतड 4
तडवळे 2
घरनिकी 1
विठ्ठलापूर 1
मासाळवाडी 3
देशमुखवाडी 8
गळवेवाडी 1
लोटेवाडी 1
पंढरपूर 1

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर