
सांगली जिल्हा : कोरोनायन दि.३०/०५/२०२१
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/सांगली:
सांगली जिल्ह्यात आज दि.३० रोजी १२९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.२७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून नव्याने ८७२ रुग्ण सापडले आहेत.सद्यस्थितीत सांगली जिल्ह्यात १२ हजार १०५कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहे.आजअखेर एक लाख एक हजार ८८० रुग्ण बरे झाले असून ३४०१
रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आजतागायत एक लाख १७ हजार ३८६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून सद्यस्थितीत १८२६ पॉझिटिव्ह रुग्ण चिंताजनक आहेत.पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर १५७३, हाय-फ्लो नेझल ऑक्सीजनवर २९ आणि व्हेंटिलेटरवर २२४ रुग्ण आहेत.
सांगली जिल्हा:कोरोनायन (तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण व मृत्यू आकडेवारी) दि.३०/०५/२०२१
आटपाडी ४३ (मृत्यू १)
जत ६७ (मृत्यू २)
कडेगाव ६३ (२)
कवठेमहांकाळ ४१ (१)
खानापूर ६४ (३)
मिरज ८७ (३)
पलूस ३८ (३)
शिराळा १११ (०)
तासगाव ११८ (४)
वाळवा ९९ (३)
सांगली,मिरज महानगरपालिका १२१
(सांगली-७४ ,मिरज-४७)
(मृत्यू: सांगली-३, मिरज-१ ,कुपवाड-१)
एकूण ८७२ (मृत्यू-२७)

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर