
आटपाडी तालुका : कोरोनायन* दि.२०/०५/२०२१
मोहनराव पुजारी
प्रगल्भनायक न्यूज नेटवर्क/ आटपाडी:
आटपाडी तालुक्यात आज दि.२० रोजी ८२ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज तालुक्यात ८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पॉझिटिव्ह सापडलेल्या रुग्णांपेक्षा बरी होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या आता वाढली आहे. आज सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ४२ पुरुष असून ४९ स्त्रियांचा समावेश आहे.
आटपाडी तालुका : कोरोनायन (गावनिहाय आकडेवारी दि.२० मे,२०२१)
झरे 2
दिघंची 5
कौठुळी 7
चिंचाळे 7
करगणी 3
आटपाडी 12
आवळाई 4
माडगुळे 5
घरनिकी 1
घाणंद 2
खरसुंडी 2
शेटफळे 5
राजेवाडी 3
निंबवडे 2
बनपुरी 2
हिवतड 1
जांभुळणी 1
कामथ 1
वलवण 2
उंबरगाव 2
नेलकरंजी 1
विठलापूर 2
लेंगरेवाडी 2
खवासपूर 2
लोटेवाडी 6

संबंधित बातम्या
आटपाडीत पंचायत समिती अधिकारी,कर्मचाऱ्यांची एड्स संवेदीकरण कार्यशाळा संपन्न
नागपूर जिल्ह्यात मास्कची सक्ती!
जतमध्ये उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर